होते बेधुंद मन वार्यास मिठीत घेऊन होते बेधुंद मन वार्यास मिठीत घेऊन
धरेवर नृत्य करतेय सृष्टीचे रूप महान धरेवर नृत्य करतेय सृष्टीचे रूप महान
सजणाने साथ दिली, रेशमी या धुक्यात सजणाने साथ दिली, रेशमी या धुक्यात
वाटते आकाश आले खाली ! वाटते आकाश आले खाली !
पहाटेच्या गोड स्वप्नात पारीजाताच्या सुगंधात पहाटेच्या गोड स्वप्नात पारीजाताच्या सुगंधात
आपल्या प्रेमाची उब मिळवण्यासाठी त्याच्या प्रेमाच्या शालीत सामावून जावं लागतं खरंच प्रेम हे असंच अस... आपल्या प्रेमाची उब मिळवण्यासाठी त्याच्या प्रेमाच्या शालीत सामावून जावं लागतं ख...